लोकसेवा
1. ७/१२, ८अ उतारा
- ७/१२ उतारा – शेतजमिनीचा तात्पुरता अधिकार दाखला
- ८अ उतारा – जमिनीच्या स्वामित्वाचा तपशील
अधिकृत सातबारा मिळावा
2. उत्पन्न प्रमाणपत्र
- शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक
- शिष्यवृत्ती, कर्ज आणि अनुदान मिळवण्यासाठी उपयोगी
आवश्यक कागदपत्रे
3. जात प्रमाणपत्र
- SC/ST, OBC, VJNT यांच्यासाठी आवश्यक
- शिक्षण आणि सरकारी नोकरीसाठी अनिवार्य
आवश्यक कागदपत्रे
5. बिगर कृषी प्रमाणपत्र
- शेतजमिनीचा बिगर कृषी वापर करण्यासाठी परवानगी
7. जमीन संपादन योजना
- शेतकऱ्यांना सरकारद्वारे भरपाई देण्याची प्रक्रिया
- प्रकल्पांसाठी जमिनीचे अधिग्रहण
8. नैसर्गिक आपत्ती मदत
- दुष्काळ, पुर, चक्रीवादळ यामुळे नुकसान झाल्यास आर्थिक मदत
9. वारस प्रमाणपत्र
- वारसांच्या नावावर संपत्ती आणि जमिनीसाठी आवश्यक